भारतातील सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आली आहे. Indian Bank Bharti 2026 साठी स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 350 जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Indian Bank Bharti 2026 – थोडक्यात माहिती
- संस्था नाव: Indian Bank
- पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर (Manager & Senior Manager)
- एकूण जागा: 350
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- शेवटची तारीख: 28 एप्रिल 2026
Indian Bank Bharti 2026 पदांचे तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | स्पेशलिस्ट ऑफिसर (Manager & Senior Manager) | 350 |
| Total | 350 |
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी:
- पदव्युत्तर पदवी / B.E / B.Tech (Computer Science / IT / Electronics संबंधित शाखा)
- किंवा पदवीधर + MBA / PGDBA / PGDBM (Finance)
- किंवा CA / CFA किंवा समतुल्य पात्रता
- अनुभव: 02 ते 05 वर्षे आवश्यक
वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी)
- 33 / 34 / 35 / 36 वर्षांपर्यंत (पदनुसार)
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क
- General / OBC / EWS: ₹1000/-
- SC / ST / PWD: ₹175/-
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन परीक्षा
- मुलाखत
- अंतिम मेरिट लिस्ट
(परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल)
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “Careers” सेक्शनमध्ये जा
- संबंधित भरती लिंकवर क्लिक करा
- आवश्यक माहिती भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- फी भरून अर्ज सबमिट करा
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: सुरू
- अर्जाची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2026
- परीक्षा: लवकरच जाहीर
महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो
- शेवटच्या तारखेआधी अर्ज पूर्ण करा
ndian Bank मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठीची ही भरती अनुभवी उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. योग्य पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.
Read More : डेव्हिड वॉर्नर कायदेशीर कचाट्यात: सिडनीमध्ये मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी अटक!










