SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत उपनिरीक्षक (Sub-Inspector) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 3073 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दिल्ली पोलिस व केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs) मध्ये उपनिरीक्षक पदावर सेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून परीक्षा प्रक्रिया पूर्ण करावी.
भरतीचे तपशील (SSC CPO Recruitment 2025)
- भरती संस्था: Staff Selection Commission (SSC)
- जाहिरात क्र.: E/13/2025-C-2
- एकूण पदसंख्या: 3073
- परीक्षेचे नाव: Sub-Inspector in Delhi Police & Central Armed Police Forces Examination 2025
पदनिहाय जागा
पदाचे नाव
उपनिरीक्षक (Exe.) – दिल्ली पोलीस (पुरुष)142
उपनिरीक्षक (Exe.) – दिल्ली पोलीस (महिला)70
उपनिरीक्षक (GD) – CAPF मध्ये2861
शैक्षणिक पात्रता
उमेदवार पदवीधर (Bachelor’s Degree) असावा.
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी)
- सामान्य प्रवर्ग: 20 ते 25 वर्षे
- OBC: 03 वर्षे सूट
- SC/ST: 05 वर्षे सूट
अर्ज फी
General/OBC: ₹100/-
SC/ST/ExSM: फी नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025 (रात्रौ 11:00 पर्यंत)
- परीक्षा दिनांक: नोव्हेंबर/डिसेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स
- [जाहिरात (PDF) – Click Here]
- [ऑनलाइन अर्ज – Apply Online]
- [अधिकृत वेबसाइट – Click Here]
SSC CPO Bharti 2025 ही पदवीधर तरुणांसाठी पोलीस सेवेत अधिकारी बनण्याची मोठी संधी आहे. दिल्ली पोलीस आणि CAPFs मध्ये थेट उपनिरीक्षक पदावर भरती होणार असल्याने ही संधी गमावू नका. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून तयारीला लागणे आवश्यक आहे.










