• Home
  • नोकरी
  • UPSC ESE Bharti 2025: इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सुरू
Image

UPSC ESE Bharti 2025: इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सुरू

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 (Engineering Services Examination – ESE) साठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 474 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरतीचे तपशील

  • जाहिरात क्र.: 02/2026 ENGG
  • एकूण पदसंख्या: 474
  • परीक्षेचे नाव: इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026

पदनिहाय तपशील:

  1. सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
  2. मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
  3. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
  4. इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

Total: 474 जागा

शैक्षणिक पात्रता

  • संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी (Engineering Degree) असणे आवश्यक.

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे
  • आरक्षणानुसार सूट: SC/ST उमेदवारांना – 05 वर्षे
  • OBC उमेदवारांना – 03 वर्षे

शुल्क (Fee)

General/OBC: ₹200/-

SC/ST/महिला/PWD: फी नाही

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत (All India)

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त Online स्वीकारले जातील.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत)
  • पूर्व परीक्षा (Pre Exam): 08 फेब्रुवारी 2026

महत्वाच्या लिंक्स

📌 टीप:

ही परीक्षा देशातील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च स्तरावरील स्पर्धा परीक्षा आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून अभ्यासाला लागणे गरजेचे आहे.

Releated Posts

MPSC Group B Bharti 2026 : ५५२ जागांसाठी मेगा भरती जाहीर! PSI, STI, ASO पदांसाठी मोठी संधी

MPSC Group B Recruitment 2026: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. Maharashtra Public…

ByByAkash pawar Apr 10, 2026

CRPF Constable Bharti 2026 : 9195 जागांसाठी मेगाभरती; 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

CRPF Constable Bharti 2026 भारताच्या केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.…

ByByAkash pawar Apr 10, 2026

Indian Bank Bharti 2026 : इंडियन बँकेत 350 पदांसाठी भरती जाहीर, त्वरित करा अर्ज

भारतातील सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आली आहे. Indian Bank Bharti 2026 साठी स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची…

ByByAkash pawar Apr 8, 2026

UPSC Admit Card 2026 जाहीर: १२ एप्रिल परीक्षा, लगेच डाउनलोड करा हॉल तिकीट

UPSC Admit Card 2026 Download: देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. Union Public Service Commission…

ByByAkash pawar Apr 4, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

<label for="comment">Comment's</label>

Scroll to Top