Maharashtra Politics
मराठा आरक्षणाची निर्णायक घटिका: उदय सामंतांची घोषणा, ‘जरांगे पाटलांना भेटणार, 24 तासात महत्त्वाचा निर्णय घेणार!’
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पुढील २४ तासांत योग्य…
Mahebub Shaikh Vs Umesh Patil: ‘पक्ष स्थापन केला म्हणजे तहयात मालकी नसते’; मेहबूब शेख यांचं उमेश पाटलांना प्रत्युत्तर, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकी हक्कावरून उमेश पाटील आणि मेहबूब शेख यांच्यात ट्विटरवर (आता X) जोरदार वाक् युद्ध. शरद पवारांनी…
अमरावती रुग्णालय दौरा: ‘पर्यटन’ की ‘राजकारण’? यशोमती ठाकूर यांच्या संतापाने राजकीय वर्तुळात खळबळ!
अमरावती रुग्णालय दौरा: ‘पर्यटन’ की ‘राजकारण’? यशोमती ठाकूर यांच्या संतापाने राजकीय वर्तुळात खळबळ! अमरावती रुग्णालयातील नेत्यांच्या दौऱ्यावर यशोमती…
राहुल गांधींचा सूचक इशारा: “प्रत्येक कृतीला त्याहून मोठी प्रतिक्रिया मिळते”, खरगेंच्या शुद्धीकरणावर काँग्रेस आक्रमक!
मल्लिकार्जुन खरगेंच्या भाषणावरुन झालेल्या ‘शुद्धीकरणा’च्या प्रकारानंतर राहुल गांधींनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘प्रत्येक कृतीला त्याहून मोठी प्रतिक्रिया…

अमृतमहोत्सवानिमित्त राजकीय सलोखा: चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजप वाढविण्यात आणि महाराष्ट्र घडविण्यात खडसेंचं मोठं योगदान!’
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरात भेट देऊन खडसेंच्या भाजप…
Rohit Pawar NCP: काँग्रेसशी वाढत्या जवळीकीची चर्चा अन् आज रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी, तर्कवितर्कांना उधाण
रोहित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीतील अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसशी वाढत्या जवळीकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…














